आजच आपल्या Business ला Digital युगात स्वार करा

जर तुमच्याकडे Business वेबसाइट नसेल तर तुम्ही काय गमावत आहात

९९% लोक कोणतीही सर्विस किंवा वस्तू विकत घेण्याअगोदर Online Search करतात. जर का तुमच्याकडे Website नसेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना दिसणार नाही.

Website मूळे ग्राहकांना तुमच्या Business वर Trust करणे सोपे होते. जर का तुमच्याकडे वेबसाइट नसेल तर तुमच्या Business विषयी त्यांना Trust Issue निर्माण होऊ शकतो.

वेबसाइट मूळे तुमचा Business 24×7 चालू राहतो पण जर का तुमच्याकडे Business वेबसाइट नसेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना 24×7 दिसणार नाही आहात.

तुमची इच्छा असो कि नसो तुम्हाला तुमचा Business डिजिटल करावाच लागणार आहे कारण

जर तुमच्याकडे Business वेबसाइट असेल तर तुम्ही काय कमावत आहात

वेबसाइट असणे म्हणजे ग्राहक आपल्याला कधीही शोधू शकतील.आपली वेबसाइट नवीन ग्राहकांना सुरक्षित आपल्या सेवा किंवा वस्तू पाहण्यास तसेच खरेदी करण्यास मदत करते.

फक्त माहिती दर्शविण्याबरोबरच, आपण आपल्या वेबसाइटचा वापर थेट ग्राहकांना वस्तू व सेवांच्या विक्रीसाठी देखील करू शकता. त्यामुळे तुमचा Business वाढण्यास मदत होते.

आपली साइट जगभरातील कोणापर्यंतही प्रवेश करण्यायोग्य असल्याने, कोणालाही, कोणत्याही देशातील, लोकांना आपली कंपनी शोधण्यास मदत होईल.

आपल्या Business ची वेबसाइट असण्याचे काही फायदे

 • प्रतिष्ठा किंवा ब्रँड तयार करते

  केवळ ऑनलाइन व्यवसाय असल्याने केवळ आपला लहानटला लहान व्यवसाय श्रेय घेण्यास पात्र असेल. नुसता विचार करा, जेव्हा आपल्याला काही वस्तू घ्यायची असेल, तर आपण लगेच ती गोष्ट Google ला जाऊन सर्च करतो, आणि या सर्च मधून अशी वेबसाइट निवडतो ज्यातून व्यवस्तीत माहिती आणि वेबसाइट ला चांगले Reviews आहेत. असं म्हटलं जात कि, आपलं Google सोबत Updated राहणं गरजेचं आहे. Professional राहावं लागेल आणि वेबसाइट असल्यावर तिला Google Search मध्ये आणायची आपण प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे.

 • खर्च कमी करते

  आपला व्यवसाय ऑनलाईन असल्याने बऱ्याच अशा गोष्टींमध्ये आपला खर्च वाचतो जसे कि कामगारांचा पगार, जागेच भाडे, आणि बरेच असे खर्च. परत व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे, 24 तास आपण आपल्या ग्राहकांच्या सेवेत हजार राहतो. आपण ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकता आणि कमी किंमतीमध्ये डिलिव्हरी ची व्यवस्था करू शकता. दुसरीकडे, जर आपण मोठी कंपनी आहात तर आपण आपल्या कर्मचार्यांच्या सदस्यांशी संवाद साधू शकता. जे तुमच्या Internal Forum च्या माध्यमातून या सर्व गोष्टी हाताळू शकतात.

 • ग्राहक सेवा सुधारते

  हे एक ज्ञात तथ्य आहे की वेब उपस्थिती असणे आपल्याला आपली ग्राहक सेवा सुधारण्यात मदत करू शकते. आपण स्टोअरचे मालक असल्यास आणि आपल्याकडे कर्मचारी असल्यास आपण ते क्लायंटसोबत कसे परस्परसंवाद करीत आहात हे पहाण्यासाठी आपण त्यांचे पर्यवेक्षण करू शकत नाही. परंतु ऑनलाइन जगात, काहीही गुप्त राहत नाही; आपण आपल्या कर्मचार्यांच्या कार्याचे परीक्षण करू शकता आणि आपल्या ग्राहकांना जलद आणि उपयुक्त उत्तर मिळत असल्याचे सुनिश्चित करू शकता.

 • आपण रिटर्न बिझनेस करु शकतात (ग्राहक वारंवार आपले उत्पादने खरेदी करु शकतील)

  कोणीही तुमचे व्यवसाय कार्ड सहजपणे गमावू शकतो किंवा शेजारच्यांनी शेजारच्या सुचवलेल्या व्यावसायिकाचा नावचा आपल्याला विसर पडू शकतो. त्याचठिकाणी आपल्याकडे वेबसाइट असल्यास जेव्हा पण आपल्या ग्राहकांना गरज असेल ते आपल्या वेबसाइट ला येऊन माहिती मिळवू शकतात किंवा उत्पादनाची खरेदी करू शकतात. आणि ऑनलाईन Conversation साठी असलेल्या Tools चा वापर करून आपल्या ग्राहकांच्या तक्रार, प्रश्न, शंकांचे निवासरण करून त्यांना मदत करु शकतो.

 • 24 तास आपला व्यवसाय चालू राहील

  वेबसाइट आपल्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी 24/7, 365 दिवस वर्षात उपलब्ध आहे. जर ते सकाळी 1 वाजता जागे होत असतील आणि आपल्याकडून काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असतील तर ते आपल्या साइटवर क्लिक करू शकतात आणि ते तत्काळ खरेदी करू शकतात - सर्वांसाठी एक चांगली स्थिती. ऑनलाइन स्टोअर असल्यास आपले ऑफिस किंवा स्टोर बंद असताना सुद्धा ग्राहकांना आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे पुनरावलोकन (Reviewing) करण्याची सुविधा प्रदान करते.

 • मोठया बाजाराला आपण लक्ष्य करु शकतो

  आपण उत्पादने किंवा सेवा प्रदान करीत असलात तर त्यांची विक्री करण्यासाठी एक ऑनलाइन वेबसाइट एक पर्याय आहे. केवळ वेब उपस्थितीद्वारे आपण इतर शहर किंवा देशाच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आता ऑनलाइन ब्राउझिंगला जास्त प्राधान्य देत आहोत. पहिले दुकानात जाऊन उत्पादनांची तपासणी करून खरेदी केली जात असे. ऑनलाईन वेबसाइट द्वारे आपण अधिकाधिक उत्पादन अगदी जलद गतीने आपल्या ग्राहकांना दाखवू शकतो.

आम्हाला नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१००% हो. कारण आजच्या Trending मार्केटमध्ये तुमच्या Business Card च काम करते आणि ग्राहकांचा भरोसा मिळवण्यासाठी तसेच स्वतःच ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी तुमच्या Business ला वेबसाइट गरज आहे.

तुमच्या Business साठी कोणत्या प्रकारची वेबसाइट बनवावी लागेल हे आम्ही तुम्हाला फोन करून Discuss (हे तुमच्या Business Requirement नुसार ठरेल) केले आहे आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला Price Quote सुद्धा पाठवला आहे.

आम्ही आमच्या ग्राहकांना चांगल्यात चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही Premium गोष्टी घेतो आणि Premium Support सुद्धा देतो. त्यामुळे आमची Price थोडी जास्त वाटते पण वास्तविकता पाहता ती खूपच कमी आहे.

तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही कधी त्यांना विचारला आहे का कि तुम्ही ह्या Price मध्ये काय काय देणार आहात? ते तुम्हाला वर्षभर Free Support देणार आहेत का? ते तुमच्यासाठी Premium Hosting घेणार आहेत का? ते तुम्हाला Social Media सेटअप करून देणार आहेत का? आम्ही ह्या सगळी गोष्टी देतो आणि त्याचेच पैसे घेतो. त्यामुळे आमची Price जास्त वाटते.

Cheap Hosting मूळे तुमची वेबसाइट सुरक्षित नसते, ती केव्हाव्ही Hack होण्याचा धोका असतो. तसेच वेबसाइट नेहमी Down असते आणि लोड होण्यास सुद्धा खूप Time घेते.

Cheap Hosting मूळे तुमची वेबसाइट सुरक्षित नसते, ती केव्हाव्ही Hack होण्याचा धोका असतो. तसेच वेबसाइट नेहमी Down असते आणि लोड होण्यास सुद्धा खूप Time घेते.

आम्ही खास तुमच्यासाठीच तर इथे आहोत. आम्ही तुम्हाला तुमचा Business Online Setup करून देऊ, तसेच त्याबरोबर तुम्हाला Support सुद्धा देऊ. जेणेकरून तुम्ही तुमचा बुसीन्सस वाढविण्याकडे लक्ष द्याल.

आम्ही वेबसाइटसाठी तुम्हाला WhatsApp वर Price Quote पाठवू. ज्यात आम्ही तुम्हाला Yearly Charge करू.

आम्ही पाठवलेल्या Price Quote मध्ये 1-Year चे चार्जेस Include आहेत. ज्यात आम्ही तुम्हाला Premium Hosting, Domain, Social Media Setup, Google My Business Setup आणि सोबतच 1-Year Free Support  देत आहोत. ज्यामुळे तुम्ही वर्षभर अगदी बिनधास्त आपला Business Online चालवू शकता.

खरं तर सगळा खेळ हा Hosting वर आहे. वेबसाइट कमीत कमी वेळात Load होणे खूप गरजेचे आहे,नाहीतर ग्राहक तुमची वेबसाइट लगेच सोडून जाईल. त्यासाठी आम्ही Premium Hosting वापरतो. ज्यामुळे तुम्ही ग्राहक तुमची वेबसाइट Fast आणि Easily Access करू शकतो. सोबतच तुम्हाला Extra Space सुद्धा मिळतो, ज्यात तुम्ही Business Related Images आणि Video टाकून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करू शकता.

एकतर ते Freelancer, कॉलेज Student किंवा Digital Agency असतात जे फक्त ग्राहकांचे लक्ष्य वेधण्यासाठी कमी किंमत ठेवतात. आणि जरी ते त्या किंमतीत बनवून देत असतील तर ते Cheap Hosting घेऊन वेबसाइट बनून देतात. Freelancer किंवा कॉलेज Students एकदा का वेबसाइट बनवून झाली कि ते त्यांचे पैसे घेऊन जातात. ते support देत नाहीत. राहिला प्रश्न Digital Agency च्या तर सुरवातीला कमी Price दाखवून तुम्हाला वेबसाइट बनवून देतात आणि मा नंतर Maintenance आणि Support च्या नावाखाली Extra पैसे घेतात.

जास्त विचार न करता आजच आपली Business वेबसाइट बनवून घ्या

close

Sign up to receive awesome content in your inbox, every month

We don’t spam! Read our Privacy Policies for more info.