ऑनलाइन व्यवसाय सुरु करायाचा आहे का?

बदलत्या मार्केटमुळे आता तुम्हालाहि बदलणे खूप गरजेचे आहे. कारण जवळजवळ सगळेच व्यवसाय ऑनलाइन गेले आहेत. पण हे व्यवसाय सगळे व्यवसाय ऑनलाइन गेले आहेत म्हणजे नक्की काय केले आहे त्यांनी? मी पण माझा व्यवसाय ऑनलाइन नेऊ शकतो का? त्यासाठी मला काय करावे लागेल? अशे भरपूर प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच. तर आताच तुम्ही तुमची मीटिंग फिक्स करा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावा.

आतापर्यंत आम्ही १००+ व्यावसायिकांना मार्गदर्शन तसेच त्यांचे व्यवसाय ऑनलाइन घेऊन येण्यास मदत केली आहे

सॊबतच त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजि कशी असावी यांचे सुद्धा मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांना ऑनलाइन व्यवसाय करणे सोपे झाले आहे.

आम्ही तुम्हाला कशी मदत करू?

आम्ही एक वेबसाइट डिझाईनिंग आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी आहोत

पहिली स्टेप

तुम्हाला आमच्यासोबत एक ऑनलाइन कॉल बुक करायचा आहे. जेणेकरून आम्ही तुम्हाला संपर्क करू शकू

दुसरी स्टेप

यामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच तुम्हाला काय करावे लागेल याची योग्य माहिती देऊ

तिसरी स्टेप

तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाइन नेण्यासाठी काय करावे लागेल तसेच कोठून सुरवात करावी याची माहिती माहित देऊ

आजच्या काळात स्वतःच व्यवसाय ऑनलाइन असणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची खूप गरज असते. ते मार्गदर्शन आम्हाला ADITOYJ मुळे मिळाले तसेच योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजि मुळे आम्हाला आमचा व्यवसाय वाढविण्यास सुद्धा खूप मदत झाली.
मा. रविराज खंदारे
ऑटोबॉटप्लँनेट

किंमत

लवकरात लवकर कॉल बुक करा कारण ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे

₹.99/-

सारखे विचारले जाणारे प्रश्न

कोणताही व्यावसायिक हा कॉल बुक करून शकतो ज्याला स्वतःचा व्यवसाय ऑनलाइन न्यायाचा आहे. उदा. हॉटेल, रिअल इस्टेट, सर्विस प्रोविडेंड इ.

हा कॉल ३० मिनिटे चालेल आणि जर का तुमचे भरपूर प्रश्न असतील तर जास्तीत जास्त ४५-६० मिनिटे चालेल.

यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाइन का न्यायचा? तसेच व्यवसाय ऑनलाइन नेण्यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

बदलत्या मार्केटनुसार तुम्हाला सुद्धा बदलणे खूप गरजेचे आहे

जर का तुम्ही योग्यवेळी योग्य ते बदल नाही केलेत तर कदाचित तुम्हाला तुम्हाला तुमचा व्यवसाय बंद करावा लागेल किंवा नुकसान भोगावे लागले. जर का तुम्हाला हे तुमच्या व्यवसायासोबत घडायला नको असेल तर आजच कॉल बुक करा.

Scroll to Top