0(0)

Learn Marathi Grammar : मराठी व्याकरण

  • Course level: All Levels
  • Categories Language
  • Duration 4h
  • Last Update April 12, 2021

Description

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

आजकालच्या मुलांना इंग्रजी शाळेमुळे मराठी भाषेचा विसर पडत चालला आहे. आणि खासकरून मराठी व्याकरण भरपूर मुलांना जमत नाही. त्यामुळेच आम्ही या गोष्टीच गांभीर्य लक्षात घेऊनच आम्ही हा कोर्से पूर्णपणे मराठी व्याकरणावर तयार केला आहे.

यामध्ये तुम्हाला अगदी पहिलीपासून ते ग्रॅजुएशन पर्यंत लागणारे मराठी व्याकरण दिले आहे. त्यामुळे हा कोर्से एखाद्या सामान्य विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणीही वापरू शकतो. खास म्हणजे हा कोर्स ऑनलाइन असल्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट डाउनलोड करावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही केव्हाही आणि कोठेही हा कोर्से ऑनलाइन बघू शकता.

या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक धड्यामध्ये काही प्रश्न-उत्तरे हि दिली आहेत. यामुळे तुम्ही कोर्समधून काय शिकलात ते तुम्हाला समजेल. तर आम्हाला आशा आहे, कि हा कोर्स तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनात थोडीफार तरी मदत नक्कीच करेल.

What Will I Learn?

  • You will learn Marathi Grammer easily with your comfortable time

Topics for this course

20 Lessons4h

मराठी व्याकरण-१

शब्दांच्या जाती  
शब्दांच्या जाती -Quiz
लिंग
लिंग Quiz
वचन
वचन Quiz
काळ
काळ Quiz
विरामचिन्हे 
विरामचिन्हे Quiz
शुद्ध व अशुद्ध शब्द
शुद्ध व अशुद्ध शब्द Quiz
वाक्यप्रचार
वाक्यप्रचार Quiz
म्हणी
म्हणी Quiz
समानार्थी शब्द  
समानार्थी शब्द Quiz
विरुद्धार्थी शब्द 
विरुद्धार्थी शब्द Quiz

मराठी व्याकरण-२

About the instructor

0 (0 ratings)

1 Courses

2 students

marathi vyakaran
120.00

Material Includes

  • Theory Material
  • Quiz sections

Enrolment validity: Lifetime

Requirements

  • No extra requirements, Anyone can learn this ( who know Marathi )

Target Audience

  • Marathi medium Peoples
Scroll to Top